ढोल ताशा परंपरा जपताना आम्ही समाजाचेही देणे लागतो याची आम्हास जाणीव आहे. खालील उपक्रमांद्वारे आम्ही समाजासाठी काहीतरी परत देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत:
कोविड-१९ मदतकार्य
महामारीच्या काळात १००+ कुटुंबांना रेशन किटचे वितरण
पोलिस कर्मचारी आणि आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांसाठी फेस शिल्ड्स आणि मास्क वाटप
रक्ताची कमतरता असताना रक्तदान शिबिरे आयोजित केली
गरजवंत विद्यार्थ्यांसाठी
श्री. कसबा गणपती सामाजिक संस्था ट्रस्ट च्या विद्यार्थी दत्तक योजना अंतर्गत काही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत खारीचा वाटा
अनाथ आणि मतिमंद मुलांच्या संस्थेसाठी आर्थिक मदत
अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांसाठी वर्षभरासाठी शालेय साहित्य
अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनाथ मुलांच्या निवासी शाळेस आर्थिक सहकार्य
दृष्टिहीन विद्यार्थिनींच्या शाळेत प्रशिक्षण शिबिरे आयोजित
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी उपक्रम
वृद्धाश्रमात पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र भेट
पर्यावरण
वृक्षारोपण मोहिम
प्राणी मित्रांसाठी
साहस फाउंडेशन, रस्त्यावरील मूक जनावरांसाठी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्थेस मदत
श्री. बाळकृष्ण गोशाळा, कत्तलखान्यासाठी नेण्यात येणाऱ्या गोमताची सुटका आणि संगोपन करणाऱ्या संस्थेस आर्थिक मदत
हे सर्व उपक्रम आमच्या मूळ तत्वाशी धरून समाजाप्रति आपले ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न आहे
केवळ वादनातूनच नव्हे तर सामाजिक उपक्रमातून सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे .
Giving Back to SocietyWe believe that music has the power to serve humanity.
Rudragarjana actively contributes to social causes and community welfare. We believe that tradition carries greater meaning when it is combined with compassion and community
service. Alongside preserving our cultural heritage, we remain committed to giving back to society through various impactful initiatives:
COVID-19 Relief Efforts
Distributed ration kits to over 100+ families affected during the pandemic.
Provided face shields and masks to police personnel and frontline emergency service workers.
Blood donation drives during critical shortages amid the COVID crisis.
Support to Vulnerable Communities
Donated funds to a mentally challenged orphan home to support their daily needs.
Sponsored stationery and school supplies for a full academic year for children in
an orphanage.
Contributed financial aid to an orphan school to support educational development.
Welfare for the Elderly and Differently-Abled
Gifted a water purifier to an old age home, ensuring access to clean drinking water.
Conducted training camps for students at a school for visually impaired girls.
Environment and Sustainability
Carried out multiple tree plantation drives and environmental awareness activities.
These efforts reflect our deep-rooted philosophy: to serve not just through performance,
but through purpose.
Together, we aim to inspire social change, one beat at a time. inclusivity and unity.