

रुद्रगर्जना वाद्यपथक
Rudragarjana
आपले स्वागत आहे
Welcomes you
रुद्रगर्जना वाद्यपथक हे पुण्यातील अग्रगण्य पथकांपैकी एक असून यंदा पथकाचे हे १३ वे वर्ष आहे. गेल्या १२ वर्षात पथकाने उत्तुंग अशी भरारी घेतली आहे. पुण्यनगरीचे ग्रामदैवत, मनाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीतील वादन, नवसाचा गणपती हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्ट च्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतील वादन हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
त्याचबरोबर करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या नगरप्रदक्षिणेत वादन करणारे पहिले पथक असल्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. कन्नोद - मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गोवा इत्यादी राज्यातील मानाच्या मिरवणुकीचा मान पथकास मिळला आहे. स्थापनेपासून दरवर्षी रुद्रगर्जना वाद्यपथक हे पहिले वादन युद्धात जायबंदी झालेल्या जवानांसाठी मानवंदना म्हणून करीत आले आहे. गणेशोत्सवातील वादनासोबतच IPL २०१६ चा उदघाटन सोहळा, NBA इंडिया चा उदघाटन सोहळा, चॅम्पिअन्स ट्रॉफी २०२५ साठीच्या कोका कोला जाहिरातीतील वादन, GODLIKE INDIA यांच्या मिरवणुकीतील वादन हे इतर उल्लेखनीय वादन.
रुद्रगर्जना वाद्यपथकाची पुण्यासोबतच अमेरिकेतील शिकागो येथे शाखा असून आंतरराष्ट्रीय स्थरावर पथकाचा विस्तार केला आहे.
रुद्रगर्जना वाद्यपथक हे धर्मादाय आयुक्तालय येथे नोंदणीकृत पथक असून सामाजिक कार्यातसुद्धा सहभागी होत आले आहे.
वादन संस्कृती जपण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत.
Rudragarjana Dhol Tasha Pathak, one of Pune’s premier troupes, proudly enters its 13th year. With a strong legacy of performances at iconic events like Shri Kasba Ganpati, Hutatma Babugenu Mandal, and the Mahalaxmi Temple Kolhapur, we’ve made our mark across India in states like Madhya Pradesh, Rajasthan, UP, Goa, and more.
Notable appearances include the IPL 2016 and NBA India openings, Coca-Cola’s Champions Trophy 2025 ad, and GodLike India Procession. Each year, our first performance is a heartfelt tribute to injured soldiers.
Rudragarjana also proudly extends its presence internationally with a branch in Chicago, USA.
As a registered charitable troupe, we are equally committed to cultural heritage and social responsibility.
अधिक माहिती Read More Read More about Rudragarjana, there journey, events and more

0+
वाद्य
Instruments
0+
सभासद
Members
0+
वादन
Performances
अभिमानास्पद
Events We Proud Of

मानाचा पहिला, ग्रामदैवत
श्री कसबा गणपती
भव्य विसर्जन मिरवणूक
Gramdaivat, Maanacha Pahila
Shri Kasba Ganpati
Grand Procession

नवसाचा गणपती
हुतात्मा बाबुगेनु मंडळ ट्रस्ट
भव्य आगमन आणि विसर्जन मिरवणूक
Navasacha Ganapati
Hutatma Babugenu Mandal Trust
Grand Procession

करवीर निवासिनी
महालक्ष्मी, कोल्हापूर
शारदीय नवरात्रोत्सव नगरप्रदक्षिणा
Karvir Nivasini
Mahalaxmi, Kolhapur
Grand Procession

भारतीय सैन्यासाठीचे
पॅराप्लेजिक सेंटर
स्वतंत्रदिनी मानवंदना
For Indian Armed Forces
Paraplegic Center
Tribute on Independence Day

एक परिवार | एक ताल | एक ठेका
One Troupe | One Beat | One Rhythm


